सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

0
9

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी आज बोलावली बैठक

काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आभासी बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत सामील होण्याची शक्यता

GST थकबाकी आणि NEET, JEE परीक्षेच्या मुद्द्यांबाबत 
होणार बैठकीत चर्चा