गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती स्थिर

0
6

गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती स्थिर

MGM हेल्थकेयर रुग्णालयात सुरु आहेत उपचार

कोरोनामुळे केलं होतं रुग्णालयात दाखल

प्रकृती जरी स्थिर असली तरी ते व्हेंटिलेटर आणि ECMO च्या आधारावर अजूनही अतिदक्षता विभागात आहे

Leave a Reply