Home BREAKING NEWS एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

0
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
  • “एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 3 महिन्यांचे थकीत वेतन देणार”
  • परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर
  • “लॉकडाऊनमध्ये एसटीचं सुमारे 3 हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान”
  • “त्यामुळे इतर सर्व गोष्टी पाहता कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले”
  • ” शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत”
  • अनिल परब यांची माहिती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: