Home BREAKING NEWS एसबीआय पीओ भरती 2020 : 2,000 पदांसाठी अर्ज सुरू

एसबीआय पीओ भरती 2020 : 2,000 पदांसाठी अर्ज सुरू

0
एसबीआय पीओ भरती 2020 : 2,000 पदांसाठी अर्ज सुरू
  • एसबीआय पीओ भरती 2020 :
  • 2,000 पदांसाठी अर्ज सुरू, पगार 40,000पर्यंत
  • या भरती प्रक्रियेतून एकूण 2,000 नोकर भरती केली जाईल
  • यापैकी 200 जागा आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी राखीव
  • अर्जाची प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल
  • अर्ज करण्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत मुदत
  • sbi.co.in या वेबसाईटवर करता येणार अर्ज
  • ऑनलाईन प्राथमिक परीक्षा 31 डिसेंबर, 2, 4 आणि 5 जानेवारी रोजी आयोजित करण्याचे एसबीआयचे लक्ष्य
  • अर्ज करण्यासाठी अर्जदारास पदवीधर पदवी असणे आवश्यक
  • इतर माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: