गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बॉलिवूडला पाठिंबा

0
26
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बॉलिवूडला पाठिंबा
  • “केवळ काही लोकांच्या ड्रग्ज घेण्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचं नाव खराब करणं चुकीचं आहे”
  • “जे कोणी ड्रग्ज प्रकरणात सामिल आहेत त्यांच्यावर कारवाई पण होत आहे”
  • “मात्र, बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे”