ग्वाटेमालामध्ये वादळ एटामुळे 150 मृत किंवा गहाळ

0
11
  • ग्वाटेमाला देशाला एटा वादळाचा तडाखा
  • जवळपास 150 जणांचा मृत्यू अथवा बेपत्ता
  • वादळामुळे ग्वाटेमालामध्ये भूस्खलन
  • “या वादळामुळे संपूर्ण गाव दफन झाले”
  • ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष अलेजान्ड्रो जीममातेई यांची माहिती
  • सैन्याच्या तुकडीने कुयजा या उत्तरेच्या गावात बचावकार्य सुरू केले
  • जवळपास 100 घरं पुरली गेली असून 150 जणांचा मृत्यू
  • राष्ट्राध्यक्षांनी सांगितली युनिटच्या प्राथमिक अहवालाबाबत माहिती