सुब्रह्मण्यम स्वामी यांचं भारताकडून चीनला प्रत्युत्तर

0
8
  • “चीनचे सुप्रीमो शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला LACच्या आत आणि इतर भागात युद्धास तयार असं जाहीररीत्या सांगितलं आहे”
  • माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांची माहिती
  • “मला आश्चर्य वाटतेय की, आपल्या सरकारकडून कोणीही त्यांना अद्याप प्रत्युत्तर दिलेलं नाही”
  • “हो, आम्ही तुम्हाला आडवं किंवा उभं घरी परतवण्याची वाट पाहत आहोत, पर्याय तुमचा?”
  • सुब्रह्मण्यम स्वामी यांचं भारताकडून चीनला ट्वीटद्वारे प्रत्युत्तर

Leave a Reply