सुशांत प्रकरणावरून सुब्रमण्यम स्वामी यांचा सवाल

0
8
  • सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सुब्रह्मण्यम स्वामींचा सवाल
  • “माझ्या आणि माध्यमांच्या माहितीनुसार, CBI तपास बंद करतेय”
  • “सुशांत सिंह राजपूतच्या अनैसर्गिक मृत्यूचा अहवाल आल्यानंतर, पुढील दिवसात FIR नोंदवला गेला, हे चुकीचे आहे”
  • “हे प्रकरण बंद करण्यासाठी मुंबईतील अनेकांना इतकी घाई का आहे?”
  • माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांचं ट्वीट