Home BREAKING NEWS “…तर डिसेंबरमध्ये परिस्थिती आणखी वाईट होईल”

“…तर डिसेंबरमध्ये परिस्थिती आणखी वाईट होईल”

0
“…तर डिसेंबरमध्ये परिस्थिती आणखी वाईट होईल”
  • “कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारे सुसज्ज नसतील तर डिसेंबरमध्ये परिस्थिती आणखी वाईट होईल”
  • “केंद्र आणि राज्यांनी रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी पूर्णत: तयारी केली पाहिजे”
  • सुप्रीम कोर्टाने दिली समज
  • दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या चार राज्यांत झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येचीही कोर्टाने घेतली दखल
  • या राज्य सरकारांना दोन दिवसांत कोरोना परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
  • यासंदर्भातील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार
%d bloggers like this: