सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा सचिवांना समन्स बजावले

0
16
  • महाराष्ट्र विधानसभेचं विशेषाधिकार उल्लंघन प्रकरण
  • सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना बजावली कारणे दाखवा नोटीस
  • त्यांच्याविरोधात अवमान कार्यवाही का सुरू केली जाऊ नये याविषयी दोन आठवड्यांत स्पष्टीकरण देण्याचे कोर्टाचे सचिवांना निर्देश
  • गोस्वामींना लिहिलेल्या पत्राद्वारे त्यांना हेतुपूर्वक सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आले
  • सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी