प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यांची माहिती देण्याचे आदेश

0
2
  • “प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याविषयीची माहिती द्या”
  • सुप्रीम कोर्टाचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आदेश
  • “त्यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश असल्याने ते महत्त्वाचे आहे”
  • सुप्रीम कोर्टाने केलं स्पष्ट

Credit – @supremecourtofindia

Leave a Reply