परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाही -SC

0
4

विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार

“ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे”

“राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊ शकत नाहीत”

“आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परीक्षा पुढे ढकलता येतील”

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Leave a Reply