आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त खा. सुप्रीया सुळे यांनी दिल्या शुभेच्छा

0
1
  • आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा वाढदिवस
  • खा. सुप्रीया सुळे यांनी फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
  • “राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, राष्ट्रवादीचे नेते राजेश भैय्या टोपे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
  • “आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !”
  • सुप्रीया सुळे यांनी शेअर केली पोस्ट