केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण

0
4
  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण
  • “आज माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला”
  • “मी आता ठीक असून, डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे”
  • “कृपया संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं आढळल्यास चाचणी करावी – सुरेश अंगडी

Credit – @sureshangadi

Leave a Reply