उद्यापासून ताजमहाल होणार पर्यटकांसाठी खुलं; जाणून घ्या पर्यटनाची वेळ!

0
10
  • उद्यापासून (सोमवार) ताजमहाल होणार पर्यटकांसाठी खुलं
  • आधीच करावी लागणार ऑनलाईन बुकिंग
  • सहा महिन्यांपासून पर्यटकांसाठी ताजमहाल होतं बंद
  • ताजमहालला भेट देण्याची वेळ : सूर्योदयाच्या 30 मिनिटांनंतर खुलं होणार आणि सूर्यास्ताच्या 30 मिनिटांआधी बंद होणार
  • शुक्रवारी ताजमहाल पर्यटकांसाठी बंद
  • आग्र्याचा किल्ला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्व दिवस खुला राहणार

Leave a Reply