तामिळनाडूमध्ये खास पोंगल गिफ्ट हॅम्परची घोषणा

0
6

2021च्या मध्यापर्यंत तमिळनाडूमध्ये निवडणूक होण्याची शक्यता

  • तामिळनाडूमध्ये खास पोंगल गिफ्ट हॅम्परची घोषणा
  • मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांनी केली घोषणा
  • 2,500 रु. तामिळनाडूतील सर्व तांदूळ शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणार
  • पैशांव्यतिरिक्त, एक किलो कच्चा भात, साखर, द्राक्षे, काजू, वेलची, ऊस आणि एक कपड्यांची पिशवी दिली जाणार
  • 4 जानेवारीपासून 2.06 कोटी तांदूळ कार्डधारकांना दिले जाणार गिफ्ट हॅम्पर