तमिळनाडूमध्ये शाळा बंदच राहणार

0
17
  • तमिळनाडूमध्ये शाळा बंदच राहणार
  • तमिळनाडू सरकारने आपला शाळा उघडण्याचा निर्णय घेतला मागे
  • 16 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वीचे वर्ग होणार होते सुरू
  • मात्र आता शाळा बंदच ठेवण्याचा तमिळनाडू सरकारचा निर्णय
  • कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून निर्णय