तनिष्क ज्वेलर्सने आपली दुसरी जाहिरातही घेतली मागे

0
33
  • तनिष्क ज्वेलर्सने आपली दुसरी जाहिरातही घेतली मागे
  • फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा जाहिरातीत देण्यात आला होता संदेश
  • टीकेची झोड उठल्यानंतर तनिष्कने जाहिरात घेतली मागे
  • याआधी तनिष्कने हिंदू-मुस्लिम लग्नाविषयीची एक जाहिरात केली होती
  • त्या जाहिरातीवरून टिकेकारांनी तनिष्कला धरलं होतं धारेवर
  • अखेर तनिष्कने ती जाहिरात मागे घेतली होती