जाणून घ्या, 5 सप्टेंबरलाच का साजरा करतात शिक्षकदिन?

0
5
  • आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती
  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करतात
  • राष्ट्रपती पद भुषवूनही त्यांनी आपली आदर्श शिक्षकाची ओळख कायम ठेवली
  • म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ शिक्षकदिन साजरा करण्यात येतो

Credit – @balasahebthorat

Leave a Reply