“लस स्वतः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही”

0
19
  • “लस स्वतः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही”
  • जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांची प्रतिक्रिया
  • “कोरोनाशी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल”
  • “मात्र, त्यांची जागा घेऊ शकणार नाही”
  • “केवळ लस ही स्वतः ही महामारी संपवू शकत नाही”
  • “विषाणूचे अस्तित्व येत्या काळातही कायम राहणार आहे”
  • “त्यामुळे लोकांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार आहे”
  • ट्रेडोस अधनोम यांचं ट्वीट