Home BREAKING NEWS तेलंगणाडून हैदराबादमध्ये गेल्या 7 दिवसात यूके प्रवास केलेल्या 358 प्रवाश्यांचा शोध सुरू

तेलंगणाडून हैदराबादमध्ये गेल्या 7 दिवसात यूके प्रवास केलेल्या 358 प्रवाश्यांचा शोध सुरू

0
तेलंगणाडून हैदराबादमध्ये गेल्या 7 दिवसात यूके प्रवास केलेल्या 358 प्रवाश्यांचा शोध सुरू

सोमवारी प्रवास केलेल्या 7 प्रवाशांची चाचणी निगेटीव्ह त्यांना अलगिकरणात ठेवण्यात आल्याची माहिती

  • तेलंगणाडून हैदराबादमध्ये गेल्या 7 दिवसात यूके प्रवास केलेल्या 358 प्रवाश्यांचा शोध सुरू
  • 158 जणांना शोधण्यात यश
  • त्यांच्यावर देखरेख सुरू
  • तेलंगानाचे सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. जी. श्रीनिवास राव यांची माहिती
  • ब्रिटनमध्ये आढळलेल्या म्यूटंट कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
  • गेल्या सात दिवसांत राज्यात परत आलेल्या 358 प्रवाश्यांचा प्रवासाचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुरू
%d bloggers like this: