टेनिस स्टार नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

0
1
  • टेनिस स्टार नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण
  • क्रोएशिया आणि सर्बिया येथे काही प्रदर्शन सामने खेळल्यानंतर चाचणी सकारात्मक
  • इव्हेंटदरम्यान कोरोनाची लागण झालेला जोकोविच चौथा खेळाडू
  • याआधी व्हिक्टर ट्रॉयकी, बोरना कोरिक, ग्रीगोर डिमिट्रो यांना झाली होती लागण