Home Entertainment तेजाब सिनेमाला 32 वर्षे पूर्ण, माधुरीने चाहत्यांचे व्हिडिओ केले शेयर

तेजाब सिनेमाला 32 वर्षे पूर्ण, माधुरीने चाहत्यांचे व्हिडिओ केले शेयर

0
तेजाब सिनेमाला 32 वर्षे पूर्ण, माधुरीने चाहत्यांचे व्हिडिओ केले शेयर
  • तेजाब सिनेमाला 32 वर्षे पूर्ण
  • माधुरीने शेयर केले चाहत्यांचे व्हिडिओ
  • “हा सिनेमा माझ्या मनाच्या खूप जवळ आहे”
  • माधुरीने कॅप्शन देत केल्या आपल्या भावना व्यक्त
  • तेजाब या सिनेमात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते
  • या सिनेमातील ‘एक, दो, तीन’… हे गाणं प्रचंड गाजलं होतं, तसेच माधुरीच्या डान्सचीही झाली होती खूप चर्चा
Credit – @madhuridixit
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: