Home BREAKING NEWS ठाण्यातील तीन रूग्णालये सील

ठाण्यातील तीन रूग्णालये सील

0
ठाण्यातील तीन रूग्णालये सील

ठाणे शहरातील तीन रूग्णालये सील


उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र व बायोमेडिकल सुविधा नसल्याने कारवाई

साईसेवा हेल्थ सेंटर, जनसेवा हॉस्पिटल, श्री मातोश्री आरोग्य केंद्र सील

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: