ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार

0
11
  • राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका
  • 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार
  • त्यावर 7 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील
  • 10 डिसेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करणार
  • राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती