Home BREAKING NEWS लस प्रभावशाली मात्र सामान्यांपर्यंत पोहोचवायची कशी?

लस प्रभावशाली मात्र सामान्यांपर्यंत पोहोचवायची कशी?

0
लस प्रभावशाली मात्र सामान्यांपर्यंत पोहोचवायची कशी?
  • फायझरने केली होती कोरोना लस प्रभावशाली असण्याची घोषणा
  • मात्र लस सामान्यांपर्यंत पोहोचवायची कशी? हा मोठा प्रश्न
  • “ही लस -90 डिग्री सेल्सियस ते -60 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवणे आवश्यक”
  • “सुरुवातीला, आपली संभाव्य कोविड-19 लस -75डिग्री सेल्सियस ± 15 डिग्री सेल्सिअस तापमानात संग्रहित केली जाणे आवश्यक”
  • फायझरच्या प्रवक्त्याने दिली माहिती
  • म्हणजेच लाखो डोस साठवण्यासाठी मोठी फ्रिजर क्षमता लागणार
  • लसची साठवणूक करणे हे खर्चिक आहे
  • तसेच लसीचा पुरवठा करणे हे एक आव्हान आहे
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत लस नेण्यासाठी उपयुक्त फ्रिजर व्यवस्था लागेल
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: