26 फेब्रुवारीला ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ सिनेमा होणार प्रदर्शित
- यश राज फिल्मने (yash raj films) प्रदर्शित केला आपल्या आगामी चित्रपटाचा पोस्टर
- ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (the girl on the train) सिनेमाचं नाव
- परिनिती चोप्रा (pariniti chopra) असणार मुख्य भूमिकेत
- अदिती राव हैदरीही दिसणार सिनेमात
- नेटफ्लिक्सवर सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला