‘द रॉक’चा कोरोना चाचणी अहवाल पोझिटिव

0
4

ड्वेन जॉनसन उर्फ द रॉकचा कोरोना चाचणी अहवाल पोझिटिव

ड्वेनसह त्याची पत्नी आणि दोन्ही मुलींचाही अहवाल पोझिटिव

“गेल्या काही आठवड्यापूर्वी आमचा कोरोना चाचणी अहवाल पोझिटिव आला होता”

“मात्र आता आमची प्रकृती सुधारली असून आम्ही आता निरोगी आहोत”

ड्वेन जॉनसनची माहिती

पाहा काय म्हणाला ‘द रॉक’👇

Leave a Reply