Home BREAKING NEWS यंदाच्या लक्ष्मीपूजनाला मुंबईत गेल्या 15 वर्षात सर्वात कमी ध्वनिप्रदूषण

यंदाच्या लक्ष्मीपूजनाला मुंबईत गेल्या 15 वर्षात सर्वात कमी ध्वनिप्रदूषण

0
यंदाच्या लक्ष्मीपूजनाला मुंबईत गेल्या 15 वर्षात सर्वात कमी ध्वनिप्रदूषण
  • मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गेल्या 15 वर्षातील सर्वांत निचांकी ध्वनीप्रदूषणाची नोंद
  • मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध केला होता
  • परिणामी यंदा फटाक्यांच्या आवाजाने होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची सर्वात निचांकी नोंद
  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात 105.5 डेसिबल ध्वनीची नोंद
  • गेल्या 3 वर्षातील दिवाळीच्या दिवशी मुंबईतील ध्वनिप्रदूषणाची नोंद :
  • 2017 – 117.8 डेसिबल
  • 2018 – 114.1 डेसिबल
  • 2019 – 112.3 डेसिबल
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: