आज बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

0
418
  • हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन
  • बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व्यक्तीमत्व
  • बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला
  • त्यांनी फ्री प्रेस जर्नल या या इंग्रजी वृत्तपत्रापासून व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली
  • त्यानंतर मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले
  • मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष शिवसेना 19 जून 1966 रोजी स्थापन केला
  • बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तृत्व उल्लेखनीय होतं