- बाबरी मशीद पाडल्याचं प्रकरण
- CBI न्यायालय आज देणार निकाल
- भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आहेत आरोपी
- CBI विशेष न्यायाधीशांनी सर्व आरोपींना दिले होते निकालाच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश
- आरोपींमध्ये उमा भारती, साध्वी ऋतंभरा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार यांचाही समावेश
- CBIने 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले आहेत