राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी पुढील सुनावणी 23 नोव्हेंबरला

0
18
  • राजीव गांधी हत्याकांड प्रकरण
  • दोषीच्या पॅरोल अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
  • ए.जी. पेरारीवालानने केला होता पॅरोलसाठी अर्ज
  • तमिळनाडू सरकारची मारेकऱ्यांना क्षमा करण्याची शिफारस
  • तमिळनाडू सरकारच्या शिफारशीवर सुप्रीम कोर्ट नाराज
  • याप्रकरणी पुढील सुनावणी 23 नोव्हेंबरला होणार