
- आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस
- ममता बॅनर्जी 2011 पासून पश्चिम बंगालच्या 8व्या आणि विद्यमान मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत
- 1998 मध्ये त्या इंडियन नॅशनल काँग्रेसपासून विभक्त झाल्या
- काँग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली
- आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव