आज बिहारमध्ये NDAची महत्त्वपूर्ण बैठक

0
9
  • आज बिहारमध्ये NDAची महत्त्वपूर्ण बैठक
  • भाजपच्या बड्या नेत्यांसह घटकपक्षातील दिग्गज नेतेही होणार सामील
  • नितीशकुमार यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून होणार अधिकृत घोषणा
  • या बैठकीला महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे
  • NDA च्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष