वाढदिवसानिमित्त जाणून घ्या, रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास

0
4
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस
  • कानपूर ग्रामीण भागातील खानपूरमधून रामनाथ कोविंद यांनी आपले 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले
  • त्यानंतर त्यांनी कानपूर विद्यापीठातून वाणिज्य आणि कायद्याचे शिक्षण घेतले
  • दिल्लीत त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आहे
  • मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर कोविंद देसाईंचे खासगी सचिव झाले
  • 1991 मध्ये घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने त्यांना तिकिट दिले, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला
  • 1994 मध्ये कोविंद यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले
  • कोविंद यांनी बिहारचे राज्यपाल पदही भूषवले आहे
  • 2017साली UPA च्या मीरा कुमार यांचा पराभव करत रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदी विराजमान झाले

Leave a Reply