- आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा वाढदिवस
- प्रियंका गांधी यांचा जन्म 12 जानेवारी 1972 मध्ये झाला होता
- बराच काळ प्रियंका गांधी राजकारणापासून लांब होत्या
- मात्र आता योगी सरकारवर प्रश्न उठवताना प्रियंका गांधी यांच्यातील आक्रमकता दिसून येते
- वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव