
- आज जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांच्या प्रतिमेला केला पुष्पहार अर्पण
- “आज, मंत्रालयात स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं”
- “यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसही अभिवादन करून ‘राष्ट्रीय युवक दिना’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या”
- अजित पवार यांची पोस्ट