आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार कोरोना लस बनवणाऱ्या 3 केंद्रांना भेट

0
1
  • आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार कोरोना लस बनवणाऱ्या 3 केंद्रांना भेट
  • अहमदाबाद, हैद्राबाद आणि पुण्याला जाणार नरेंद्र मोदी
  • कोरोना लसीबद्दलचा घेणार आढावा
  • आज दुपारी 4 वाजता ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार