आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार जेएनयू कॅम्पसमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण

0
16
  • आज जेएनयू कॅम्पसमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
  • आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार अनावरण
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दिली माहिती
  • “आज सायंकाळी 6:30 वाजता जेएनयू कॅम्पसमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण व प्रसंगी माझे विचार सामायिक करणार”
  • “कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट