2020मधील ‘ऍपल’ कंपनीचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम

0
4
  • 2020मधील ‘ऍपल’ कंपनीचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम
  • ऍपलने कार्यक्रमाला दिलं ‘टाईम फ्लाईज’ नाव
  • भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता कार्यक्रमाचं ऑनलाईन आयोजन

आजच्या कार्यक्रमात काय-काय आहेत शक्यता?

  • आजच्या कार्यक्रमात 2 नवीन आयपॉड, ऍपल घड्याळ सिरीज 6च्या लॉन्चिंगची शक्यता
  • या कार्यक्रमात कंपनी अफवा असलेल्या एअरटॅग आणि ऍपल वन सर्व्हिसचे अनावरण करू शकते
  • आज रात्री आयफोन 12 च्या लॉन्चिंगची शक्यता
  • सर्वांचं लक्ष ऍपलच्या कार्यक्रमाकडे

Credit – @apple

Leave a Reply