मुंबईतील ‘या’ 5 टोलनाक्यांवर 1 ऑक्टोबरपासून दरवाढ

0
8
  • मुंबईत खासगी वाहन चालकांना 1 ऑक्टोबरपासून सोसावा लागणार वाढीव टोलचा भार
  • मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही नाक्यांवर वाढणार टोल
  • हलक्या वाहनांच्या मासिक पासामध्येही होणार वाढ
  • पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपयांना होणार
  • नवीन वाढीव टोल दर खालीलप्रमाणे :

Leave a Reply