टोयोटा मोटार कॉर्पोरेशन भारतात आणखी विस्तारणार नाही

0
3
  • टोयोटा मोटार कॉर्पोरेशन भारतात आणखी विस्तारणार नाही
  • देशाच्या उच्च कर कारभारामुळे टोयोटाचा निर्णय
  • जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला
  • “आम्ही येथे येऊन पैसा गुंतविल्यानंतर आम्हाला मिळालेला संदेश म्हणजे आम्हाला तुम्ही नको आहे”
  • “आम्ही भारत सोडणार नाही, परंतु आम्ही विस्तारणारही नाही”
  • टोयोटाचे डायरेक्टर शेखर विश्वनाथन यांचं विधान

Credit – @toyota

Leave a Reply