26 नोव्हेंबरला कामगार संघटनांचं देशव्यापी आंदोलन

0
11
  • केंद्र आणि राज्य सरकार विरोधात कामगार संघटना आक्रमक
  • देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचं देशव्यापी आंदोलन
  • 26 नोव्हेंबरला कामगार संघटना करणार आंदोलन
  • केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी असल्याचा आरोप
  • “कामगार विरोधी 4 श्रम कोड रद्द करा तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करा”
  • कामगार संघटनेच्या मुख्य मागण्या