Home BREAKING NEWS वडीलच उठले 19 वर्षीय अभिनेत्रीच्या जीवावर?

वडीलच उठले 19 वर्षीय अभिनेत्रीच्या जीवावर?

0
वडीलच उठले 19 वर्षीय अभिनेत्रीच्या जीवावर?

अभिनेत्री तृप्ती शंखधरचे वडिलांवर गंभीर आरोप

वडिलांकडून मारहाण होत असल्याचा केला उल्लेख

लवकर काही न केल्यास आमची हत्या होणार – तृप्ती

वडिलांच्या धाकाने आई आणि भावासह तृप्तीने काढला घरातून पळ

मी अजून 19 वर्षाची असून माझे वडील बळजबरीने माझं लग्न लावायचा प्रयत्न करत आहेत – तृप्ती

उत्तर प्रदेशचे पोलीस काहीही करत
नाहीये – तृप्ती

तृप्तीने कुमकुम भाग्य आणि साऊथ इंडियन सिनेमांमध्ये केले आहे काम

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: