टीव्ही अभिनेते आशिष रॉय यांचं निधन

0
1
  • टीव्ही अभिनेते आशिष रॉय यांचं निधन
  • किडनी फेल झाल्यानं झाला मृत्यू
  • गेल्या काही काळापासून ते आजारी होते
  • 55 वर्षीय आशिष यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला
  • त्यांनी ससुराल सिमर का, बनेगी अपनी बात, एस बॉस, बा, बहु और बेबी आशा विविध सिरियल्समध्ये भूमिका साकारल्या होत्या

Credit – @ashishroy