जम्मू-काश्मीर : 2 दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा

0
3
  • जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
  • 2 दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा
  • सुगन परिसरात लपून बसले होते दहशतवादी
  • पोलिसांची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी सुरू केला गोळीबार
  • जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरू

Credit – @ddnews

Leave a Reply