2,000 ची नोट बंद होणार?

0
4

2019-20मध्ये 2000च्या नोटांची छपाईच नाही

गेल्या काही वर्षांमध्ये 2000च्या नोटांचा प्रसार झाला कमी

2018च्या सुरुवातीपासूनच 500 आणि 200च्या नोटांचा प्रसार वाढला

2019-20 दरम्यान 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी BRBNMPL आणि SPMCIL कडून कोणत्याही मालाचा पुरवठा नाही

RBIच्या अहवालात आले समोर

(BRBNMPL – भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रा प्राइवेट लिमिटेड

SPMCIL – सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड)

Leave a Reply