फिलिपिन्सला वामको वादळाचा फटका; 26 जणांचा मृत्यू

0
12
  • फिलिपिन्सला वामको वादळाचा फटका
  • जवळपास 26 जणांचा मृत्यू
  • राजधानी मनीला आणि जवळपासच्या क्षेत्राला पुराचा मोठा फटका
  • 14 जण हे अद्याप बेपत्ता असून 25 जण जखमी झाले आहेत
  • शोधकार्य आणि बचावकार्य सुरू
  • लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न

credit – @ddnews