पाकिस्तान आणि इतर 11 देशातील नागरिकांना UAE कडून व्हिसा जारी करणं बंद

0
22
  • पाकिस्तान आणि इतर 11 देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणं बंद
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने निर्णय घेतल्याची माहिती
  • UAE ने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं शिक्कामोर्तब
  • पाकिस्तान शिवाय टर्की, येमेन, सीरिया, इराक, इराण, सोमालिया, लिबिया, केनिया आणि अफगाणिस्तान या देशातील नागरिकांना व्हिसा जारी करणं UAEकडून बंद