युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीसाठी स्पीकर्सची तात्पुरती यादी जाहीर

0
4

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीसाठी स्पीकर्सची तात्पुरती यादी जाहीर

22 सप्टेंबरपासून सुरू होणार यूएनचा सामान्य वादविवादचा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला यूएन जनरल असेंब्लीच्या 75 व्या सत्राच्या उच्चस्तरीय चर्चेला संबोधित करणार

कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच होणार आभासी कार्यक्रम

26 सप्टेंबर रोजी मोदी यांचं स्पीकर म्हणून यादीत पहिलंच नाव

Leave a Reply